पालकमंत्री ना.अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वितरण उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडून भरत गित्ते यांचे भाषनातून केले कौतुक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-ॲल्युमिनियम मॅन भरत गीते हे भारताला ॲल्युमिनियम उद्योगाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची दूरदृष्टी निव्वळ व्यवसायापलीकडेही जाते. विकास, शिक्षण आणि देशाच्या विकासाप्रति त्यांची सखोल बांधिलकी […] Read more
परळीच्या पॉझिटिव्ह इमेज साठी ग्लोबल ट्रस्ट चा उपक्रम पत्नी अंकिता सह अभिनेता मिलिंद सोमन धावला सिरसाळ्याच्या रस्त्यावर ! शेकडो युवक-युवतींचा सहभाग शेकडो युवक-युवतींचा सहभाग अशोक गलांडे मुख्य संपादक माऊली न्युज नेटवर्क सिरसाळा : सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांच्याग्लोबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘रन फॉर परळी’ मॅरेथॉन स्पर्धा सिरसाळ्यात मोठ्या थाटात व तरुणाईच्या उत्साहात पार पडली. विशेषत […] Read more
डॉ. उषा माने,मल्हारराव डोणगांवकर,अशोक गलांडे, शंकर घोडके, शाम सरवदे, राहुल बुरंगे, तुकाराम देवकर, प्रकाश सुरवसे पुरस्काराचे मानकरी. बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.बजरंगबाप्पा सोनवणे भूषवणार आहेत अध्यक्षपद. मुख्य संपादक अशोक गलांडे माऊली न्युज नेटवर्क. सिरसाळा नगरीत पुन्हा एकदा सिरसाळा आणि पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववानांचा सन्मान होणार आहे. सिरसाळा येथील जनकल्याण शैक्षणिक सेवाभावी संस्था […] Read more
मुख्य संपादक अशोक गलांडे सिरसाळा सिरसाळा येथील नागरिकांनी महावितरण कंपनीला सुविधा मिळत नसल्याने वीज बिल वसुली थांबवण्याचा इशारा दिला आहे. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने आधी सुविधा द्याव्यात, मगच वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सिरसाळा येथे महावितरण कंपनी आज पासून वीज बिल वसुली […] Read more
सिरसाळा प्रतिनिधी रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही उपवासाचा उत्साह दिसून येत आहे. सिरसाळा येथील पठाण कुटुंबातील सहा वर्षीय चिमुकली राबिया आसेफ पठाण हिने यंदा आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. तिच्या या कामगिरीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. राबियाने पहिल्यांदाच रोजा ठेवल्याने तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. याप्रसंगी पठाण परिवाराच्या वतीने राबियाला शुभेच्छा देण्यात आल्या.विशेष म्हणजे, राबियाची […] Read more
वाका-वाघाळा-गोपाळपूर रस्ता बोगस, गावकऱ्यांचा संताप! पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा! सिरसाळा (अशोक गलांडे): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचे शासनाचे स्वप्न आहे बीड जिल्ह्यात हेच स्वप्न मात्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतल्याचे चित्र आहे. परळी तालुक्यातील वाका-वाघाळा-गोपाळपूर या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून, या कामात […] Read more
30 वर्षांच्या व्यक्तीसाठी 50,000 रुपयांच्या हप्त्यातून लाखोंचा परतावा मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुंतवणूक! विशेषतः, LIC च्या जीवन लाभ योजनेबद्दल. 30 वर्षांच्या व्यक्तीने जर 50,000 रुपयांचा वार्षिक हप्ता भरला, तर त्याला वेगवेगळ्या मुदतीसाठी किती परतावा मिळू शकतो, हे आपण या बातमीत पाहणार आहोत.तुम्ही विचार करत […] Read more
करेवाडीतील ‘त्या’ प्रियकराच्या मृत्यूचे गूढ उकलणार? चार वर्षांनंतर पुन्हा होणार चौकशी; मा.उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश मा.न्यायालयाने व्यक्त केली तपासातील त्रुटींबद्दल चिंता; राजकीय दबावाचाही संशय. मुख्य संपादक अशोक गलांडे. चार वर्षांपूर्वी करेवाडी (ता. परळी) येथे घडलेल्या एका युवकाच्या मृत्यूची रहस्यमय घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाळासाहेब सुखदेव कावळे (वय ३०) या युवकाचा २१ ऑगस्ट २०२१ […] Read more
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा दिंद्रुडच्या वतीने पोहनेर येथे स्वच्छता अभियान राबवले; 1600 पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता कार्य सिरसाळा प्रतिनिधी. संत निरंकारी मंडळाच्या वतीने आज रामेश्वर तीर्थस्थान येथे मोठ्या उत्साहाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा दिंद्रुडने सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत पोहनेर येथे स्वच्छता कार्य हाती घेतले. […] Read more
भारतात सर्व नागरिकांना माहीतच आहे की देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे ती विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन विमा निगम ही आहे म्हणजेच याला आपण एलआयसी नावाने देखील ओळखतो. आता एलआयसी कडून नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्ट पेन्शन प्लॅन सुरू केलेला आहे या नवीन प्लॅनचा फायदा ग्राहकांना एकदा […] Read more