
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना राबवत असते. याच पार्श्वभूमीवर, पीव्हीसी पाईपलाइन अनुदान योजना 2025 ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पीव्हीसी आणि एचडीपीई पाईपसाठी १५,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अनुदानाचे प्रमाण याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जात आहे.
- पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसांच्या आत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
- योजनेअंतर्गत पीव्हीसी आणि एचडीपीई पाईपसाठी वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.

अनुदानाचे प्रमाण
- SC आणि ST प्रवर्गासाठी — १००% अनुदान.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी
- एचडीपीई पाईपसाठी — ५० रुपये प्रति मीटर.
- पीव्हीसी पाईपसाठी— ३५ रुपये प्रति मीटर.
- या अनुदानामुळे शेतकऱ्यांना १५,००० रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
- पाईप खरेदीसाठी कोटेशन

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
1) महाडीबीटी फार्मर पोर्टल (Mahadbt Farmer Scheme 2025) वर लॉगिन करा.
2)पीव्हीसी/एचडीपीई पाईप अनुदान योजना निवडा आणि आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
3) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
4) अर्ज मंजूर झाल्यानंतर पूर्वसंमती मिळते.
5) त्यानंतर, शेतकऱ्यांनी पाईप खरेदी करून त्याचे बिल महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावे.
6) सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.

अधिक माहिती साठी
- अधिकृत महाडीबीटी संकेतस्थळाला भेट द्या.
- शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- माऊली मल्टीसर्विसेस & ग्राहक सेवा केंद्र सिरसाळा मो.८३९००२७१९९ ,९४२००१५९४५,९७६४४६८३३३
शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाईपलाइन सुविधेचा उपयोग करून घ्यावा. त्वरित अर्ज करा आणि अनुदानाचा लाभ मिळवा.
सिरसाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार सुरेश धस यांच्या तात्या समोर झालेला संपूर्ण राडा.
संपूर्ण बातमीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा तसेच या सारख्या नवनवीन अपडेट बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेअर लाईक व कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरु नका
सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!
LIC – भारतीय जीवन बीमा निगम
LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA
★★ महिला करिअर एजंट ★★
एल.आय.सी. विमा सखी
दीर्घकाळ उत्पन्न देणाऱ्या आयुर्विमा क्षेत्रात करिअर घडवा !!
भारतीय आयुर्विमा महामंडळ लवकरच केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरण व सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत अठरा वर्षावरील महिलांना करिअर एजंट म्हणून नेमणार आहेत.
पात्रता : किमान 10 वी / 12 वी (वय: 18 वर्षे पूर्ण)
घरातील जबाबदारी सांभाळून कुटूंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार 12 लाखांपर्यंत इन्शुरन्स, मेडिक्लेम, ग्रॅच्युइटी इ. सरकारी नोकरी प्रमाणे सर्व फायदे मिळतील.
★ प्रथम वर्ष :
₹ 7,000/- प्रती महिना मानधन + कमिशन
★ द्वितीय वर्ष :
₹ 6,000/- प्रती महिना मानधन + कमिशन
★ तृतीय वर्ष :
₹ 5,000/- प्रती महिना मानधन + कमिशन
उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी !!
‘एलआयसी ऑफ इंडिया’चे विमा प्रतिनिधी व्हा आणि मिळवा अमर्यादित उत्पन्न..
● आर्थिक गुंतवणूक नाही.
● कामाच्या वेळेचे बंधन नाही.
● तुम्हीच तुमचे बॉस
● अमर्यादित उत्पन्नाची संधी
● तुमच्या सध्याच्या नोकरी/व्यवसायासोबत करता येणारा व्यवसाय
इतरही अनेक फायदे.. लवकरच कॉल करून अधिक माहिती जाणून घ्या किंवा प्रत्यक्ष भेटा !
अधिक माहितीसाठी संपर्क –
दत्तासाहेब सावंत
विकास अधिकारी
मोबाईल –
9422603214 / 9423088251
**शेती कर्ज प्रकरणावर बँकेच्या वतीने सकारात्मक निर्णयासाठी आश्वासननेमक काय आहे प्रकरण जाणून घ्या संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
आणि हो, आपल्याला याप्रकारे महत्त्वाच्या बातम्या, सरकारी योजना, शासकीय योजना व शैक्षणिक योजनांची माहिती हवी असल्यास, आमच्या माऊली न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तसेच व्हिडीओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका!
YouTube Channel :
https://youtube.com/@maulinewsnetworklive24tas?si=o0cDAOrEw_1hWg9M
तुम्हाला सरकाराच्या विविध योजनांची माहिती आणि शैक्षणिक योजनांसाठी वॉट्सॲप ग्रुप्स जॉइन करायचे असल्यास, खालील लिंकवर क्लिक करा:
माऊली न्यूज नेटवर्क ग्रुप:
https://chat.whatsapp.com/KLJnd2bA9XAFXtYGFnNPzK
दैनिक कार्यारंभ सिरसाळा ग्रुप:
https://chat.whatsapp.com/Inp91w2N6vBINH9Fbn9ywQ
कृपया या लिंकसह आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा!
धन्यवाद,
माऊली न्यूज नेटवर्क
📲 मो: 9420015945, 8390027199, 9764468333
